माझी Mumbai, आपली BMC ( @mybmc ) Twitter Profile

mybmc

माझी Mumbai, आपली BMC

Official handle of BMC disseminating verified, credible and relevant updates for Mumbaikars. Dial 1916 in case of emergency.

Mumbai, India

Joined on 20 February, 2013

http://StopCoronavirus.MCGM.gov.in

  • 3.5k Tweets
  • 342k Followers
  • 89 Following

Dy. Executive Health Officer Dr. Santosh Rewankar, Dy. Executive Health Officer Dr. Daksha Shah, Nodal Officer Dr. Sanjay Panchal, Dr. Anita Shenoy, Asst. Health Officer Dr. Mangesh Kumbhare along with other officers and staff.

(4/4)

#MissionZero
#NaToCorona

 0  0  0  Download

Also present were PrincipalSecretary (Public Health, Maharashtra) Pradip Vyas, Project Director of National Health Mission Dr.Ramaswamy, Asst.Director Dr.Padwi, Dr.Kantharia & Dr.Pardeshi from WHO, Dy.Comm Devidas Kshirsagar, Dean of Cooper Hospital Dr.Pinakin Gujjar...(3/4)

 2  1  1  Download

As a part of the nationwide vaccination drive, PM Narendra Modi inaugurated the vaccination drive through an audio-visual presentation at the hospital.

(2/4)

#MissionZero
#NaToCorona

 0  1  0  Download

Some visuals from the launch of the vaccination drive against Covid-19 at Dr. R.N. Cooper Hospital, Vile Parle.

Former Public Health Minister Deepak Sawant was the first person to get vaccinated.

(1/4)

#MissionZero
#NaToCorona

 13  1  3  Download

उपकार्यकारी आरोग्याधिकारी डॉ. श्रीमती दक्षा शाह, नोडल ऑफिसर डॉ. संजय पांचाळ, डॉ. श्रीमती अनिता शेनॉय, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश कुंभारे, इतर सहकारी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (४/४)

#MissionZero
#NaToCorona

 4  0  1  Download

सहायक संचालक डॉ. पाडवी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. कंथारिया, डॉ. परदेशी, महानगरपालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. देविदास क्षीरसागर, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर... (३/४)

#MissionZero
#NaToCorona

 5  1  0  Download

देशव्यापी लसीकरण शुभारंभाचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून या रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ केला.

यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान चे प्रकल्प संचालक डॉ. रामास्वामी...(२/४)

#NaToCorona

 3  1  0  Download

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात कोविड १९ संसर्ग वरील लसीकरणाचा शुभारंभ आज (दिनांक १६ जानेवारी २०२१) करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. दीपक सावंत यांना सर्वप्रथम लस टोचण्यात आली. तो क्षण. (१/४)

#NaToCorona

 35  1  10  Download

Other BMC officials too were present at the event.

#MissionZero
#NaToCorona

(3/3)

 12  0  0

Replying to @MahaGovtMic: बीकेसी कोविड सेंटरमधून राज्यस्तरीय लसीकरणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

#कोरोना लसीकरण क्रांतीकारक पाऊल!

'मास्क,…

 0  0  6

Replying to @OfficeofUT: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

 0  0  53

Replying to @CMOMaharashtra: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेचा शु…

 0  0  47

Replying to @CMOMaharashtra: My humble salutes to all those COVID warriors who braved odds to treat the patients and save their lives.

While we tak…

 0  0  6

बीकेसी कोविड सेंटरमधून राज्यस्तरीय लसीकरणाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

#कोरोना लसीकरण क्रांतीकारक पाऊल!

'मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर' त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका -मुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांचे आवाहन

 25  0  6  Download

Also present were Cabinet Minister @AUThackeray, @mayor_mumbai Kishori Kishor Pednekar, Dy. Mayor @AdvSuhasWadkar, MLA @zeeshan_iyc, Maharashtra Chief Sec Sanjay Kumar, Maharashtra Sec Gen Pradip Vyas, BMC Comm @IqbalSinghChah2, Addl Comm Suresh Kakani, Dy Comm Devidas Kshirsagar

 24  3  3  Download

An Auspicious Start To End The Virus!

A step towards #MissionZero - @CMOMaharashtra Uddhav Balasaheb Thackeray today launched the state wide vaccination drive against Coronavirus at @bkchospital, Mumbai.

#NaToCorona

(1/3)

 74  6  19  Download

महानगरपालिका आयुक्त @IqbalSinghChah2, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपायुक्त (आरोग्य सेवा) देविदास क्षीरसागर, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध पदाधिकारी व अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

(३/३)

#MissionZero
#NaToCorona

 6  0  4  Download

कॅबिनेट मंत्री @AUThackeray, @mayor_mumbai किशोरी किशोर पेडणेकर, उपमहापौर @AdvSuhasWadkar , आमदार @zeeshan_iyc , राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव प्रदिप व्यास...

(२/३)

#MissionZero
#NaToCorona

 8  1  3  Download

#MissionZero च्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे- @CMOMaharashtra उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत @bkchospital येथे आज राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

(१/३)

#NaToCorona

 32  2  15  Download

Going All Out Against The Virus!

Corporator Pushpa Koli paid a visit to the Sion Hospital to motivate the primary health care staff who got vaccinated as part of Mumbai’s first vaccination drive against coronavirus.

#MissionZero
#NaToCorona

 73  4  15  Download

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

 468  12  53  Download

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

 349  5  47  Download

My humble salutes to all those COVID warriors who braved odds to treat the patients and save their lives.

While we take today’s revolutionary step, I am also thanking officials of the @mybmc and Municipal Commissioner I.S Chahal ji.

 48  1  6  Download

End of content

No more pages to load